‘गणेशोत्सवासाठी गोवा राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा’

चाकरमान्यांना कोकण संघटनेचे आवाहन अलिबाग : गोवा हा राष्ट्रीय महामार्ग काही ठिकाणी नादुरुस्त झालेला असला, तरी पूर्वीपेक्षा खूप चांगली परिस्थिती आहे. जेथे महामार्ग खराब आहे, तेथे पर्यायी रस्ते उपलब्ध असल्याने गोवा महामार्गावरूनच गणेशोत्सवासाठी कोकणात जावे, असे आवाहन समृद्ध कोकण संघटनेचे प्रमुख संजय यादवराव यांनी केले आहे. गोवा महामार्गावरील पेट्रोल पंप, हॉटेल, बाजारपेठा, कोकणी चाकरमानी शिमग्याला, … Continue reading ‘गणेशोत्सवासाठी गोवा राष्ट्रीय महामार्गाचा वापर करा’