कृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात साजरा केला जातो. हिंदू धर्मात जन्माष्टमी या सणाला विशेष महत्व आहे. जन्माष्टमीच्या रात्री भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळी, कृष्ण बाळाला पाळण्यामध्ये घातले जाते. तसेच लोक श्रीकृष्णाचा वाढदिवस त्यांच्या पद्धतीने साजरा करतात. अनेक जणांनी केक कापून खोडकर नंदलालाचा वाढदिवसही साजरा करण्याची पद्धत अवलंबली आहे. जर तुम्हालाही जन्माष्टमीला केक कापून भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस साजरा करायचा असेल, तर नक्कीच तुम्हाला इथून केक डिझाइनची कल्पना मिळू शकते
हा केक तुम्ही जन्माष्टमीच्या रात्री भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या दिवशी कापू शकता.
या केकची डिझाइन अतिशय साधी दिसणारी पण अप्रतिम आहे. जन्माष्टमीसाठी तुम्ही असे केक मागवू शकता. या केकवर लहान दही हंडीसोबत बासरी आणि मोराची पिसेही लावता येतात.
तुम्ही जन्माष्टमीसाठी खास डिझाईन केलेला केक शोधत असाल, तर तुम्ही मोराचे पंख, बालक रूपातील कृष्ण, दही हंडी आणि बासरी थीम असलेला केक ऑर्डर करून मागवू शकता.
हंडीच्या आकारात तयार केलेला हा खास केक जन्माष्टमीला कान्हासाठी मागवला जाऊ शकतो.
जर तुम्ही साध्या डिझाईनचा केक शोधत असाल तर तुम्ही हा मटकी स्टाइल केक नक्कीच ऑर्डर करू शकता.
मटकीवर मोराची पिसे, लोणी आणि बासरी थीमची सजावट केलेल्या या केकचा आनंद जन्माष्टमीला घेता येईल.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…