मुंबई: कडिपत्त्याचा वापर खाण्याच्या पदार्थांना तडका देण्यासाठी वापरला जातो. कडिपत्त्याचा फ्लेवर स्ट्राँग असतो. कडी पत्त्याच्या सेवनाने आरोग्यास अनेक फायदे मिळतात.
ही पाने आपल्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. दररोज रिकाम्या पोटी ५ ते ६ चावून पाणी प्यायल्याने शरीरात अनेक चमत्कारी फायदे मिळतात. जाणून घेऊया याच्या फायद्यांबद्दल…
यात अँटी ऑक्सिडंट आणि प्रोटीन असतात जे फ्री रॅडिकल्सपासून लढण्यास मदत करतात. तसेच केसांना स्ट्राँग आणि हेल्दी बनवतात. यामुळे तुमचे केस वेळेआधी पांढरे होत नाही.
कडीपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण भरपूर असते. याच्या सेवनाने इम्युन सिस्टीम मजबूत होते यामुळे तुम्ही आजारी पडत नाहीत.
कडीपत्त्यामध्ये व्हिटामिन ए चे प्रमाण अधिक असते जे डोळ्यांना कमजोर बनण्यापासून वाचवतात.
सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने गॅस आणि ब्लोटिंगची समस्या दूर होते.
कडिपत्त्याचे सेवन केल्याने लठ्ठपणाची समस्या दूर होते. सोबतच हे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तरही कमी होतो.
कडिपत्त्यामध्ये अँटी ऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुण यामुळे त्वचेचे इन्फेक्शन दूर होते.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…