Mardani 3 : ५ वर्षानंतर पुन्हा भेटणार आयपीएस शिवानी रॉय!

यशराज फिल्मसकडून ‘मर्दानी ३’ ची घोषणा मुंबई : सध्या सर्व सिनेसृष्टीत नवनवीन चित्रपटांबाबत घोषणा होत आहे. अशातच १० वर्षांपूर्वी यशराज फिल्मसकडून प्रदर्शित झालेल्या ‘मर्दानी’ चित्रपटाबाबतही नवीन अपडेट समोर आली आहे. २०१४ साली प्रदर्शित झालेला मर्दानी चित्रपटाला चाहत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता. यशराज फिल्मसची (Yash Raj Films) … Continue reading Mardani 3 : ५ वर्षानंतर पुन्हा भेटणार आयपीएस शिवानी रॉय!