मुंबई: सारा अली खान दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरी राखी सेलिब्रेशनसाठी पोहोचली. या दरम्यान अभिनेत्रीने पिवळ्या रंगाचा अतिशय सुंदर सूट घातला होता. आता आपल्या या सेलिब्रेशनचे सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सारा अली खानने आपल्या राखी सेलिब्रेशनचे हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेआहेत. यात संपूर्ण पटौदी कुटुंब एकत्र दिसत आहे.
या फोटोत पटौदी कुटुंब पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर सेलिब्रेशनचा आनंद आहे.
या फोटोपैकी एका फोटोत सारा आपला छोटा भाऊ जेहला राखी बांधताना दिसत आहे. या दरम्यान ती आई करीनाच्या मांडीवर बसलेली दिसते. याशिवाय दुसऱ्या फोटोत सारा इब्राहिम अली खानला टिळा लावताना दिसत आहे.
तर दुसऱ्या फोटोत सारा इब्राहिमला राखी बांधताना दिसत आहे. यावेेस जेह त्याच्या बाजूला बसलेला आहे. दरम्यान या सेलिब्रेशनमध्ये तैमूर कुठेच दिसत नाही आहे.याआधी सारा अली खान आणि इब्राहिमने आपले वडील सैफ अली खानच्या घरी तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…