Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध द्वादशी १०.२६ पर्यंत, नंतर एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठानंतर मूळ. योग वैधृती, चंद्र राशी वृश्चिक नंतर धनू, भारतीय सौर २४ श्रावण शके १९४६. गुरुवार दि. १५ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१९, मुंबईचा सूर्यास्त ०७.०५, मुंबईचा चंद्रोदय ०३.२४, मुंबईचा चंद्रास्त ०२.२२ उद्याची, राहू काळ ०२.१८ ते ०३.५४. स्वातंत्र्य दिन, पारशी नूतन वर्ष १३९४ प्रारंभ, बृहस्पती पूजन, पारशी फरवर्दिन मासारंभ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : काहींना दूरचे तसेच जवळचे प्रवास योग येतील.
वृषभ : अनुकूलता भरलेली अनुभवयास मिळेल.
मिथुन : व्यवसाय धंदा तसेच नोकरी मध्ये सु संधी निर्माण होतील.
कर्क : मानसिक अस्वास्थ्य संपुष्टात येईल.
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडल्यामुळे उत्साही व आनंदी रहाल.
कन्या : अपेक्षित सहकार्य लाभेल.
तूळ : मित्रमंडळींच्या समावेत दिवस आनंदात जाईल.
वृश्चिक : चांगल्या लोकांशी संबंध येतील.
धनू : आपल्या वर्तणुकीवर व बोलण्यावर नियंत्रण हवे.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल
कुंभ : घरातील सदस्यांना समजावून घ्या.
मीन : प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६