Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार दि. १२ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध सप्तमी ०७.५४ पर्यंत, नंतर अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती नंतर विशाखा. योग शुक्ल चंद्र राशी तूळ, भारतीय सौर २१ श्रावण शके १९४६. सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१८ मुंबईचा सूर्यास्त ०७.०७, मुंबईचा चंद्रोदय १२.३३, मुंबईचा चंद्रास्त ११.५२, राहू काळ ०७.५४ ते ०९.३०. श्रावणी सोमवार शिवपूजन शिवा मूठ तीळ.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : एका वेळेस एकच काम करा, त्यामध्ये यश लाभेल.
वृषभ : अपेक्षित यश साध्य होईल, कौटुंबिक सुख लाभेल.
मिथुन : दिवस आनंदात व उत्साहात जाईल, जवळचे प्रवास घडतील.
कर्क : भाग्याची साथ मिळेल.
सिंह : व्यवसाय धंद्यात प्रगती होऊन उलाढाल वाढेल.
कन्या : छोटे प्रवास घडून एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन होईल.
तूळ : आर्थिक चिंता सुटतील.
वृश्चिक : सकारात्मक विचारांच्या व्यक्तींच्या सहवासात राहा.
धनू : जुनी मित्रमंडळी भेटतील त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल.
मकर : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न सुटल्यामुळे आनंदी राहाल.
कुंभ : नवीन संकल्पना वापरू शकाल.
मीन : प्रेमात यश लाभेल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६