मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांचा मोबाईल आणि व्हॉट्सअॅप हॅक (Mobile Hack) झाले आहे. याची माहिती स्वत: सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवरून दिली आहे.
आज दुपारी १ च्या सुमारास सुळे यांनी ही पोस्ट करत कार्यकर्त्यांना व जनतेला सावध राहण्यास सांगितले आहे. हे अत्यंत महत्वाचे आहे असे म्हणत सुळे यांनी हा मेसेज केला आहे. कोणीही त्यांना फोन किंवा मेसेज करून नये असंही त्या म्हणाल्या आहेत.
”माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करू नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी. – सुप्रिया सुळे”, असं ट्विट करून सुप्रिया सुळे यांनी लोकांना सावध केले आहे.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…