Zodiac Sign: सोमवारपासून सुरू होणार तीन राशींसाठी चांगले दिवस

  68

मुंबई: बुध १२ ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून सिंह राशीत अस्त होणार आहे. ज्योतिषांच्या मते अस्त झाल्याने बुध ३ राशींचा चांगले परिणाम देऊ शकतो.

या राशींना करिअर आणि आर्थिक मोर्च्यावर खूप लाभ मिळणार. जाणून घेऊया या राशींबद्दल...

मिथुन -करिअरमध्ये तुम्हाला उच्च प्रगती आणि चांगली नोकरी मिळू शकते. व्यवसायिक मोर्चावर चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह - आर्थिक मोर्चावर धन लाभ आणि बचत करण्यासाठी अनुकूल वेळ ठरेल. या कालावधीत प्रवासातून धनलाभ होण्याची शक्यता आहे.

तूळ - तुम्हाला पगारवाढीसोबत पदोन्नती मिळण्याची प्रबळ शक्यता दिसत आहे. व्यापारात फायदा होण्याची शक्यता आहे.
Comments
Add Comment

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

श्रेयस तळपदे शेफाली जरीवालाची बातमी ऐकून हळहळला!

मुंबई : 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील 'कांटा लगा' या गाण्यामुळे शेफाली जरीवाला हे नाव लोकप्रिय झालं होत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा