Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार दि. ८ ऑगस्ट २०२४

पंचांग


आज मिती श्रावण शुद्ध चतुर्थी शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तरा. योग शिव. चंद्र राशी कन्या, भारतीय सौर १७ श्रावण शके १९४६. गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.१७, मुंबईचा सूर्यास्त ०७.१०, मुंबईचा चंद्रोदय ०९.१८, मुंबईचा चंद्रास्त ०९.३८ राहू काळ ०२.२० ते ०३.५७ विनायक चतुर्थी, नाग चतुर्थी उपवास, ब्रहस्पती पूजन, दुर्वा गणपती व्रत.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : निर्माण झालेले वादविवाद, गैरसमज दूर होतील.
वृषभ : काही कामानिमित्त प्रवास करावा लागेल.
मिथुन : अनावश्यक खर्च टाळलेले बरे
कर्क : नोकरी-व्यवसायात अनुकूल घटना घडतील.
सिंह : पैशाचा ओघ चांगला राहील, भाग्याची उत्तम साथ राहील.
कन्या : आपले मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
तूळ : प्रयत्नपूर्वक कामाचा पाठपुरावा करणे महत्त्वाचे राहील.
वृश्चिक : काही कामे विलंबाने पूर्ण होऊ शकतात.
धनू : कामात यश मिळेल. काम करण्यासाठी उत्साहवर्धक वातावरण राहील
मकर : तुमच्या कर्तबगारीला वाव मिळेल.
कुंभ : पैशाचा ओघ चांगला राहून आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
मीन : धनलाभाच्या दृष्टीने अनुकूल दिवस आहे.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी