Airtelचा शानदार प्लान, फ्री प्राईम व्हिडिओ आणि हॉटस्टारसह दोन Sim वर मिळणार अनलिमिटेड फायदे

मुंबई: भारतात गेल्या महिन्यापासून टेलिकॉम कंपन्या आणि त्यांच्या रिचार्ज प्लान्सची चर्चा होत आहे. जिओ एअरटेल आणि व्होडाफोनआयडिया म्हणजेच व्हीआयने आपल्या पोस्टपेड आणि प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत खूप वाढ केली आहे. यामुळे युजर्सच्या खिशावर परिणाम झाला आहे.



या प्लानचे खास वैशिष्ट्य


दरम्यान, आज आम्ही तुम्हाला एअरटेलच्या अशा रिचार्ज प्लानबद्दल सांगणार आहोत जो या महागाईच्या काळात तुम्हाला दिलासा देईल. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला एकाच रिचार्ज प्लानमध्ये दोन सिम चालवण्याची संधी मिळते. इतकंच नव्हे तर या प्लानसोबत एअरटले युजर्स अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिस्नी हॉटस्टारचीही मजा घेऊ शकतात. या प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉल, डेटा सोबत अनेक फायदेही मिळतात.


एअरटेलच्या या प्लानची किंमत ६९९ रूपये आहे. हा एअरटेलचा फॅमिली प्लान आहे. यात युजर्सला दोन सिम कार्ड वापरण्याची संधी मिळते. सोबतच या प्लानसोबत युजर्सला अनलिमिटेड एसटिडी आणि लोकल कॉल करण्याचा फायदा मिळतो. याशिवाय युजर्सला अनलिमिटेड रोमिंगची सुविधा मिळते.


डेटा बेनेफिटबद्दल बोलायचे झाल्यास या प्लानमध्ये युजर्सला ७५ जीबी डेटा मिळतो. सोबतच युजर्सला अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ आणि डिस्ने प्लस हॉटस्टारचेही मोफत सबस्क्रिप्शन मिळते. याशिवाय या प्लानसोबत युजर्सला Wynk Music चाही अॅक्सेस मिळतो. एअरटेलचा हा पोस्टपेड प्लान आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; सभा, संमेलने, मिरवणुका काढण्यास बंदी मुंबई(Mumbai) : कायदा व सुव्यवस्था

Mumbai News : मोठी बातमी! मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यान जमावबंदी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

नवी दिल्ली : 'नीट' (NEET) परीक्षेचा मुद्दा आणि रोजगाराच्या प्रश्नावर दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान कायदा व

Ashish Shelar : भांडूप पक्षी उद्यानासाठी 'डीपीडिसी'मधून ४५ कोटी

पालकमंत्री आशिष शेलार यांची माहिती; पर्यावरण संवर्धनासह इको-टुरिझमला चालना मुंबई : मुंबई उपनगरातील

Mumbai MHADA Lottery 2026 : म्हाडा लॉटरीची प्रतीक्षा अखेर संपणार! मुंबईतील २,६४० घरांच्या सोडतीबाबत मोठे अपडेट

मुंबई : मुंबईत (Mumbai) स्वतःचे घर (Home) घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली

BMC News : महापालिका सभागृहाचे कामकाज कुणामुळे फसते?

सभागृहातील कामकाज पद्धतीवर प्रश्नचिन्ह मुंबई : मुंबई महापालिकेचे (BMC) सभागृहाच्या कामकाज हे १८८८ च्या

BEST Bus Accident : मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात, एका वृद्धाचा मृत्यू, अनेक जण जखमी

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा अपघात झाला. सायन-पनवेल (Sion Panvel Highway) महामार्गावरील