भाजलेले चणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर, असे खाल तर दूर होतील आजार

  74

मुंबई: भाजलेले चणे खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर चांगले परिणाम होतात. यामुळे आरोग्यास अनेक फायदे होतात. सोबतच भाजलेले चणे खाल्ल्याने अनेक आजारही दूर होतात. अनेक आजार ठीक करण्यासाठी चणे खाणे फायदेशीर ठरते


चण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि पोषण तत्वे आढळतात. हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. हे एक हेल्दी सुपरफूड आहे. रोस्टेड चणे खाल्ल्याने वेगाने वजन कमी होते.



चण्यामध्ये मोठे प्रमाणात असतात प्रोटीन


चण्याला रोजच्या डाएटमध्ये सामील केले पाहिजे. कारण हे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. चणे खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्ब्स, आर्यन आणि फायबर मिळतात.



हॉर्ट हेल्थ पासून डायबिटीजच्या रुग्णांसाठी चणे असतात फायदेशीर


भाजलेल्या चण्याचा स्वाद लोकांना आवडतो. मोठ्यांपासून ते छोट्या मुलांपर्यंत अनेकांना चणे खायला आवडतात. नाश्त्यामध्येही अनेकजण चहासोबत चणे खाणे पसंत करतात. डायबिटीजच्या रुग्णांना चणे खाल्ल्याने अतिशय फायदेशीर असते. हृदयाचे आरोग्य हेल्दी राखण्यासाठी चणे अतिशय फायदेशीर असते.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन