Moto Edge 50 भारतात झाला लाँच, मिळणार २००० रूपयांचा डिस्काऊंट

मुंबई: मोटोरोला गेल्या काही काळापासून भारतात चांगले आणि शानदार स्मार्टफोन्स लाँच करत आहेत. या क्रमामध्ये कंपनीने आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. याचे नाव Moto Edge 50 आहे.


या फोन आता अधिकृतपणे भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये कर्व्ह्डpOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन कोला ग्रे, जंगल ग्रीन आणि पेंटन पीच फज या कलरमध्ये लाँच केला आहे.



मोटोरालाचा नवा स्मार्टफोन


हा फोन कंपनीने एकच व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंट आहे. या फोनची किंमती २७,९९९ रूपये आहे. फ्लिपकार्ट आणि मोटोरोलाच्या ऑनलाईन स्टोर्सवर हा ८ ऑगस्टपासून विक्रीला उपलब्ध होईल.


जर तुम्ही हा फोन Axis bank, IDFC bank credit cards ने खरेदी कराल तर तुम्हाल २००० रूपयांचा अतिरिक्त बँक डिस्काऊंट मिळेल. याशिवाय काही निवडक बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून युजर्सला ९ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआयही मिळेल.



स्पेसिफिकेशन


या फोनमध्ये ६.६७ इंचाचा कर्व्ह्ड pOLED स्क्रीन आहे.


प्रोसेसरसाठी Qualcomm Snapdragon 7 Gen 1 Accelerated Edition चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.


Android 14 वर बेस्ड MyUX ओएस वर रन करतो.


50MP Sony LYT-700C सेंसर


32MP चा एक सेल्फी आणि वीडियो कॅमेरा

Comments
Add Comment

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजपा, शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग

मुंबई (सचिन धानजी): उत्तर पूर्व अर्थात ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील मुलुंड विधानसभा मतदार हा संघ भाजपाचा

मुलुंडमध्ये शत प्रतिशत भाजप

युतीमध्ये या विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या वाट्याला जाणार नाही एकही प्रभाग सचिन धानजी मुंबई : उत्तर पूर्व

मॅरेथॉनसाठी मध्य रेल्वेच्या विशेष लोकल

मुंबई  : पश्चिम नौदल कमांड (डब्ल्यूएनसी) नेव्ही हाफ मॅरेथॉननिमित्त मध्य रेल्वेने शनिवारी रात्री विशेष लोकल

गृहनिर्माण धोरणात भाडेतत्त्वावरील घरांना प्राधान्य

म्हाडाच्या विकासकांना १०० टक्के मालमत्ता कर माफ' मुंबई  : मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने

सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी बजावले समन्स! 'त्या' पार्टीत अनेक बॉलीवूड कलाकारांची हजेरी

मुंबई: मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरीला २५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहेत. हे समन्स

मुंबईतील १२ मेट्रो स्थानकांवर स्मार्ट लॉकर सुरू

मुंबई : भारताच्या सार्वजनिक वाहतूक इकोसिस्टमसाठी निर्बाध डिजिटल पेमेंट्स आणि सेवा सक्षम करणाऱ्या ऑटोपे पेमेंट