Kamika Ekadashi: आज आहे कामिका एकादशी, हे आहे महत्त्व

  109

मुंबई: आज कामिका एकादशी आहे. हे पर्व भगवान विष्णूंना समर्पित केले जाते. या दिवशी भगवान विष्णू तसेच धनदेवता लक्ष्मी मातेची पुजा केली जाते. ३१ जुलै ही एकादशी साजरी केली जात आहे.


या तिथीला भगवान विष्णूंची पुजा तसेच व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने पाप नष्ट होतात.



कामिका एकादशीचे महत्त्व


या दिवशी शंख, चक्र, गदाधारी भगवान विष्णूची पुजा केली जाते. भीष्म पितामह यांनी नारदमुनींना याचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य या एकादशीच्या दिवशी धूप, दीप, नैवेद्य इत्यादीकडून भगवान विष्णूची पुजा करतात. त्यांना गंगा स्नान केल्याने उत्तम फलप्राप्ती होते.


एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूच्या समोर तूप अथवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा. असा दिवा लावल्याने पित्रांना स्वर्गामध्ये अमृत मिळते.

Comments
Add Comment

अभिनेत्री सई ताम्हणकरला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार

मुंबई : मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिला ‘पाँडिचेरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून यंदाचा

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

ऑटो रिटेल क्षेत्राने जुलैमध्ये ब्रेक - FADA गाड्यांच्या विक्रीत 'इतकी' घसरण

प्रतिनिधी: जुलै महिन्यात गाड्यांच्या विक्रीत ४.३१% घसरण झाली आहे असे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशन (Federation of

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू ख्रिस गेलच्या उपस्थितीत प्रो-गोविंदा चषकाचे अनावरण

भाईंदर : गोविंदांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रो-गोविंदा लीगच्या तिसऱ्या पर्वाचा शुभारंभ या

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा