Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीसोडू नका ही संधी! फक्त ९९ रूपयांत करू शकणार शॉपिंग, येथे मिळणार...

सोडू नका ही संधी! फक्त ९९ रूपयांत करू शकणार शॉपिंग, येथे मिळणार डील

मुंबई: ऑगस्ट महिना सुरू होत आहे. या महिन्यात विविध सण येतात. अशातच सणांसाठी ही शॉपिंग गरजेची झाली आहे. रक्षाबंधन, स्वातंत्र्य दिन यासारख्या सणांच्या निमित्ताने अ‍ॅमेझॉनवर नव सेल सुरू होत आहे.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेल (Amazon Great Freedom Festival Sale 2024) ची सुरूवात ६ ऑगस्टपासून होत आहे. यासोबतच प्राईम मेंबर्स एक दिवस आधी याचा फायदा उचलू शकतात. आम्ही तुम्हाला अशा ऑफर्सबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्ही ९९ रूपयांनाही शॉपिंग करू शकता.

केवळ ९९ रूपयांत करा शॉपिंग

अ‍ॅमेझॉन सेलमध्ये तुम्हाला ९९ रूपयांच्या सुरूवाती किंमतीपासून अनेक प्रॉडक्ट्स मिळू शकतात. सेलमध्ये कम्प्युटर अ‍ॅक्सेसरीजसह अनेक प्रॉडक्ट्स ९९ रूपयांना मिळतात.

अ‍ॅमेझॉनने या सेलदरम्यान ऑफर्स देण्यासाठी SBI कार्डसोबत करार केला आहे. तुम्हाला एसबीआय क्रेडिट कार्ड आणि EMI ट्रान्झॅक्शनवर १० टक्क्यांपर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट मिळेल आणि २४ महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय, एक्सचेंजवर ५० हजार रूपयांपर्यंत बचत आणि त्याच दिवशी फ्री डिलीव्हरी असे पर्यायही मिळू शकतात.

या ब्रँड्सवर सूट

या फ्रीडम सेलमध्ये Dell, Noise, boAt आणि Samsung सारख्या ब्रँड्सवर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट मिळणार आहे. लॅपटॉपवर ४५ हजारांची सूट, टॅबलेटवर ६० टक्क्यांची सूट तर हेडफोनवर ७५ टक्क्यांची सूट मिळेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -