Paris Olympics 2024:भारताला दुसरे मेडल मिळवून देणार रमिता जिंदल?


मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे मेडलचे खाते उघडले गेले आहे. नेमबाजीत मनू भाकरने १० मीटर एअर पिस्टोल प्रकारात कांस्यपदक पटकावले. आता आणखी एका नेमबाजाकडून मेडलची अपेक्षा आहे. सोमवारी २९ जुलैला दुपारी १ वाजता सर्वांच्या नजरा या खेळाडूवर असणार आहेत.




रमिता जिंदालने रविवारी १० मीटर एअर रायफल प्रकारात क्वालिफायरमध्ये ५वे स्थान मिळवत फायनल गाठली. एकूण ६३१.५ अंक मिळवत टीम इव्हेंटमध्ये मिळालेली निराशा दूर करत तिने मेडलच्या दिशेने पाऊल टाकले. सोमवारी सगळ्यांच्या नजरा या नेमबाजीवर असतील.




कधी असणार रमिता जिंदालचा १० मीटर एअर रायफल फायनल?



रमिता जिंदाल १० मीटर एअर रायफल प्रकारात फायनलमध्ये सोमवारी २९ जुलैला आपले आव्हान सादर करेल.




किती वाजता असणार फायनल?



रमिता जिंदलचा १० मीटर एअर रायफल इव्हेंटची फायनल स्पोर्ट्स १८च्या चॅनेलवर पाहू शकता.




कुठे पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग



रमिता जिंदलच्या १० मीटर एअर रायफल फायनलची लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकता.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल