मुंबई: तुम्हीही भरपूर इनकम टॅक्स भरून वैतागला आहात का? जर तुमचे उत्तर हो असेल तर हे देश तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतात.
या देशांमध्ये राहायला गेल्यावर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही.
द बहामा- येथे तुम्हाला कोणताही टॅक्स भरावा लागत नाही.
मोनाको – या छोट्याशा देशांत अरबपतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.
संयुक्त अरब अमिरात म्हणजेच यूएई – या देशांतही तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही.
या यादीत मिडल ईस्टमधील अनेक देश आहेत.
बर्म्युडा हा टॅक्स फ्री देश आहे. दरम्यान, बर्म्युडामध्ये राहणे खूप महागडे आहे.