मुंबई: दूध आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. कारण यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. यात कॅल्शियम, प्रोटीन आणि हेल्दी फॅटसारखी गरजेची पोषकतत्वे असतात. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. सोबतच मांसपेशीही मजबूत होतात. यामुळे शरीर आणि मेंदू दोन्ही चांगले अॅक्टिव्ह राहतात.
व्हिटामिन डी मेंदूसाठी महत्त्वाचा घटक आहे. मात्र अनेकदा असा सवाल येतो की रिकाम्या पोटी दूध पिणे चांगले असते का? सोबतच दूध पिण्याची योग्य वेळ काय असते.
सकाळच्या वेळेस दूध पिणे चांगले असते. सकाळच्या वेळेस दूध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. मांसपेशीही मजबूत होताता.
दरम्यान, काही जणांना लॅक्टोजचा त्रास असतो. यामुळे पोटदुखी तसेच गॅसचीही समस्या होऊ शकते. रिकाम्या पोटी दूध प्यायल्याने पोटात जळजळ अथवा अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना रिकाम्या पोटी दूध पिण्याची सवय आहे त्यांनी गरम नव्हे तर थंड दूध प्यायले पाहिजे.
सकाळी दूध पिणे शरीरास नुकसानदायक असते मात्र जर तुम्ही नाश्ता केल्यानंतर दूध पित असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. रिकाम्या पोटी दूध पिऊ नये तर काही ना काही खाल्ल्यानंतरच दूध प्यावे.
नवी दिल्ली : देशातील सर्वात स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या UPSC CSE मध्ये दरवर्षी…
मुंबई : 'मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह जर कोणी असेल, तर तो उद्धव ठाकरेच!' अशा शब्दांत…
कोविड महामारी दरम्यान संसर्ग झालेल्या लोकांना हृदयरोगांचा धोका सर्वाधिक मुंबई: गेल्या वर्षातील आकडेवारी पाहिल्यास असे…
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…