मुंबई: भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली वनडे संघाचा भाग आहेत. रोहित वनडे संघाचा कर्णधार असेल. तर सूर्यकुमार यादव टी-२० संघाचा कर्णधार असणार आहे. शुभमन गिल टी-२० आणि वनडे संघाचा उप कर्णधार असेल.
रियान पराग, शिवम दुबे, रिंकु सिंह यांना टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. नव्या खेळाडूंबाबत बोलायचे झाल्यास हर्षित राणा या लिस्टमध्ये सामील आहे.
भारताचा टी-२० संघ – सूर्यकुमार यादव(कर्णधार), शुभमन गिल(उपकर्णधार), यशस्वी जायसवाल, रिंकु सिंह, रियान पराग, ऋषभ पंत, संजू सॅसमन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षऱ पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
भारताचा वनडे संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वाशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा.
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…