प्रहार बुलेटीन: १८ जुलै २०२४

Share

प्रहार बुलेटीन: १८ जुलै २०२४ दिवसभरातील महत्वाच्या बातम्या…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी १५ दिवसांत ४४ लाख महिलांचे ऑनलाईन अर्ज

 

१२ माओवाद्यांचा खात्मा करणा-या गडचिरोली पोलिसांचे मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का! ‘त्या’ कारनाम्याप्रकरणी गुन्हा दाखल

हिंसाचाराच्या मुद्द्यावर आज अजित पवार पोहोचणार विशाळगडावर!

आषाढी एकादशीच्या पहाटे पंढरपुरात अजय बारस्करांच्या गाडीने घेतला पेट!

उत्तर प्रदेशमध्ये दिब्रुगड एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले

मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

चीनमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग, १६ जणांचा होरपळून मृत्यू

पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना अटक!

रीलने घेतला जीव! इन्स्टा इन्फ्लुएंसरचा खोल दरीत कोसळून मृत्यू

चांदीपुरा व्हायरसचे थैमान! २७ लोकांना प्रादुर्भाव; १५ जणांचा मृत्यू

अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नावर एटलीने बनवला खास सिनेमा

भारत-श्रीलंका मालिका कधीपासून, किती वाजता रंगणार सामने, घ्या जाणून

Fat To Fit, हार्दिक पांड्याचा असा होता प्रवास

Prahaar|News।Live
————————-
वेबसाईट : https://prahaar.in
ईपेपर : http://epaper.prahaar.in
————————-
Whatsapp ग्रुपला Join व्हा
https://bit.ly/3YgdKsf
—————————–
Prahaar Social Media Link Below
ट्विटर- https://twitter.com/PrahaarNewsLive
यूट्यूब- https://www.youtube.com/c/prahaarNewsLive
फेसबूक- https://www.facebook.com/PrahaarNewsLive/
इंस्टाग्राम- https://www.instagram.com/prahaarnewslive/
—————————–
देशभरासह आपल्या परिसरातील बातम्या आणि सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर लाईक, शेअर आणि फॉलो करा..
—————————–
Prahaar e-paper on international site
https://www.pressreader.com/catalog/india/marathi
https://www.paperboy.com/newspapers/marathi
https://www.magzter.com/magazines/language/Marathi/NewsPaper
https://www.freedomforum.org/todaysfrontpages/#1

Recent Posts

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

59 minutes ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

1 hour ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

2 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

3 hours ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

4 hours ago