Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! चक्क महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

आरोपीला तात्काळ अटक पुणे : पुण्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी काही थांबायचे नाव घेत नाही. पुण्यात कोयता गॅंगची दहशत, हाणामारी, खूनखराबा, गोळीबार अशा सातत्याने होत असलेल्या चित्रविचित्र घटनांमुळे पुणे पार हादरुन गेलं आहे. त्यातच आता पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिला वाहतूक पोलीस अधिकार्‍याच्या अंगावर पेट्रोल टाकून चक्क तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात … Continue reading Pune Crime : पुणे पुन्हा हादरलं! चक्क महिला पोलिसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न