Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची हिंगोलीतून शांतता रॅलीला सुरुवात; ३० फुटांच्या हाराने जंगी स्वागत!

सात दिवस चालवणार शांतता रॅली हिंगोली : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षण मिळवण्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून शांतता रॅलीला (Shantata Rally) सुरुवात केली आहे. मराठा आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून त्यांनी आजपासून पुढील सात दिवसांची मुदत सरकारला दिलेली आहे. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास … Continue reading Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची हिंगोलीतून शांतता रॅलीला सुरुवात; ३० फुटांच्या हाराने जंगी स्वागत!