Shinde Vs Thackeray : ऐरोलीत ठाकरेंना मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा शिनसेनेत प्रवेश

विधानसभेच्या तोंडावरही ठाकरे गटाची गळती संपेना नवी मुंबई : शिवसेना पक्षात (Shivsena) फूट पडून आता दोन वर्षे पूर्ण झाली. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील सरकार उत्तमोत्तम विकासकामे करत आहे. म्हणूनच अजूनही ठाकरे गटातील (Thackeray group) नेत्यांचा ओढा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. फूट पडल्यापासून ठाकरे गटाला जी गळती लागली आहे ती अद्याप थांबायचे … Continue reading Shinde Vs Thackeray : ऐरोलीत ठाकरेंना मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा शिनसेनेत प्रवेश