मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला कधीच आवडत नाही. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या घरांमध्ये लक्ष्मी माता तेथे न गेल्याने तेथील आर्थिक परिस्थिती नेहमी कंगाल राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही. ती घाण असलेल्या जागेवर कधीही वास करत नाही. ज्या घरात कधी साफसफाई होत नाही तेथे लक्ष्मी मातेला जायला आवडत नाही. त्या घरात नेहमी आर्थिक तंगी राहते.
आचार्य चाणक्य यांच्या मते ज्या घरात नेहमी वाद-विवाद सुरू असतात. कलह होत असतात तेथे लक्ष्मी माता जात नाही. यामुळे कधीही घरात कलहाचे वातावरण असले नाही पाहिजे.तसेच सुख-शांती आणि प्रेमासोबत राहिले पाहिजे. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न राहते.
जर धन देवता लक्ष्मी माता एखाद्यापासून नाराज असेल तर त्या व्यक्तीचे वाईट दिवस सुरू होतात. लक्ष्मी माता नाराज झाल्यास त्याचा परिणाम व्यक्तीच्या खिशावर होतो.
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…