Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४.

Share

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण सप्तमी शके १९४६, चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा, योग सौभाग्य, चंद्र राशी मीन, भारतीय सौर ७ आषाढ शके १९४६ शुक्रवार, दिनांक २८ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ०६.०३, मुंबईचा सूर्यास्त ०७.१९, मुंबईचा चंद्रोदय ००.२९ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.०३, राहू काळ ११.०२ ते १२.४१, कालाष्टमी, तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू, उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : प्रलंबित कामे पूर्ण करणार आहात.
वृषभ : व्यापार व्यवसायात मोठी उलाढाल होईल. नफ्याचे प्रमाण वाढणार आहे.
मिथुन : कामामध्ये धरसोड वृत्ती नको.
कर्क : जुने गैरसमज दूर होतील.
सिंह : शत्रूंच्या कारवायांवर मात देणार आहात.
कन्या : चांगल्या संधी मिळणार आहेत.
तूळ : घरातील वातावरण खेळीमेळीचे राहणार आहे.
वृश्चिक : मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल.
धनू : आर्थिक परिस्थिती सामान्य राहणार आहे.
मकर : आपण आपले कार्य पूर्ण कराल.
कुंभ : जोडीदाराबरोबर जास्त वाद घालू नका.
मीन : नवीन परिचय आणि ओळखी होतील.

Recent Posts

New Rules : सामान्यांच्या खिशावर परिणाम होणार; जुलैपासून नियमावली बदलणार!

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…

3 mins ago

Sujata Saunik : इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी महिला विराजमान!

सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…

22 mins ago

Pune news : अंगणवाडीच्या पोषण आहारात सापडल्या अळ्या आणि उंदराच्या लेंड्या!

पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…

2 hours ago

AI Threat : स्मार्टफोन वापरकर्त्यांनो सावधान! तुमच्या मोबाईलमधला एआय आहे मोठा गुप्तहेर

तज्ज्ञांकडून धक्कादायक खुलासा मुंबई : मोबाईल (Smart Phones) फोन आपल्याला सर्वांकडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून…

2 hours ago

Sunita Williams : सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पुन्हा पृथ्वीवर येणार की नाही?

इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई : भारतीय वंशाच्या अंतराळवीर (Astronaut) सुनीता…

3 hours ago

Toll Rate : मुंबईकरांचा प्रवास महागणार! टोलच्या दरात वाढ होणार

मुंबई : नाशिक-मुंबई महामार्गावरून (Nashik Mumbai Highway) प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी (Toll) आता अधिक रक्कम मोजावी…

3 hours ago