नेहमी पंखा डाव्या बाजूनेच का फिरतो? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: उन्हाळ्यात क्वचित असे घर असेल जिथे पंख्याचा वापर होत नाही. उन्हाळा जसा वाढतो तसा पंख्याचा वापरही वाढतो. मात्र तुम्हाला माहीत आहे का की पंखा नेहमी डाव्या बाजूनेच का फिरतो?

ऊन वाढू लागले की घरातील पंख्याचा स्पीड वाढू लागतो. उन्हापासून बचावासाठी तसेच थंड राहण्यासाठी घरात एअर कंडिशनर , कूलर आणि पंख्याचा वापर केला जातो. घरात पंख्यांचा वापर सर्वाधिक केला जातो.

घरात जर पंखा सुरू असताना जर पाहिले तर पंखा नेहमीच डाव्या बाजूने का फिरतो मात्र याच्यामागचे कारण फार कमी लोकांना माहीत आहे. साधारणपणे अनेक घरांमध्ये टेबल फॅन अथवा सीलिंग फॅनचा वापर केला जातो.

तुम्ही लक्ष देऊन पाहिल्यास टेबल फॅनचे ब्लेड्स नेहमीच उजव्या बाजूला फिरतात. तर सीलिंग फॅन नेहमी डाव्या बाजूला फिरतात. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का?

पंखा फिरण्यासाठी एक मोटरची गरज असते. या मोटरमध्ये दोन पार्ट्स असतात. एक तर मोटर स्वत: आणि दुसरे पंख्याचे कव्हर असते. सीलिंग फॅनचे कव्हर नेहमीच स्थिर असते. तर मोटर नेहमी डाव्या बाजूला फिरते. पंख्याचे ब्लेड मोटरशी जोडलेले असतात.त्यामुळे पंखा डाव्या बाजूला फिरतो.

तर टेबल फॅनचे उलटे आहे. यात पंख्याची मोटर स्थिर असतात आणि पंख्याचे ब्लेड्स कव्हरशी जोडलेले असतात. पंख्याचे कव्हर उजव्या दिशेला फिरते. यामुळे पंख्याचे ब्लेड्स उजव्या बाजूला फिरतात.
Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर