मुंबई: फिट राहण्यासाठी सगळ्यात गरजेचे आहे ती कोणत्याही पद्धतीने शरीराला अॅक्टिव्ह राखणे. यासाठी तुम्ही रनिंग, एक्सरसाईज, योगा या तिघांपैकी काहीही करू शकता. यामुळे या तीनही पद्धती फिटनेस मेंटेन करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
रनिंगमुळे केवळ हृदयच नव्हे तर तुमची हाडे आणि मांसपेशी सुधारतात. जर तुम्हाला वेगाने वजन कमी करायचे आहे तर रनिंग चांगला पर्याय आहे.
याशिवाय जर तुम्हाला पळायला जमत नसेल तर तुम्ही एक्सरसाईज करून संपूर्ण शरीराचे वजन कमी करू शकता. कारण दोन्हींचे फायदे वेगवेगळे आहेत.
रनिंग, एक्सरसाईज आणि योगामध्ये सगळ्यात फायदेशीर योगा असते. योगामुळे केवळ शारिरीक आरोग्यच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते.
योगा केल्याने लठ्ठपणा, डायबिटीज, अस्थमा आणि हृदयाशी संबंधित अनेक गंभीर आजारांना रोखता येते. याशिवाय तुमचा तणावही नियंत्रणात राहतो. रनिंग, एक्सराईज अथवा योगा काहीही करा. मात्र ते करताना पोश्चरची काळजी घ्या. जर तुम्ही त्यावर लक्ष दिले नाही तर त्याचे साईड इफेक्ट दिसू शकतात.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…