नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांना गुरूवारी कथित दारू घोटाळा प्रकरणात मनी लॉड्रिंग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांना एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मिळाला आहे. ईडीने या जामीनाविरोधात ४८ तासांचा अवधी मागितला आहे
राऊज एव्हेन्यू कोर्टाने म्हटले की एक लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर शुक्रवारी केजरीवाल तिहार तुरूंगातून बाहेर येऊ शकतात.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दारू घोटाळा प्रकरणाशी संबधित आरोपी बनवण्यात आले होते. ईडीने त्यांना यात आरोपी बनवले होते. तसेच दारू घोटाळा प्रकरणात अटक केली होती. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तुरुंगातून बाहेर आण्याची सूट मिळाली होती.
यानंतर निवडणूक संपताच त्यांना तिहार जेलमध्ये समर्पण करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता त्याला रेग्युलर जामीन मिळाला आहे. या निर्णयामउळे आम आदमी पक्षामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…