Health: तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरता का? आजच थांबा

मुंबई: मुलांमध्ये उन्हाळा आणि घामापासून बचावासाठी अधिकतर आंघोळीनंतर मुलांना भरपूर टाल्कम पावडर लावतात. असे केल्या मुलांना फ्रेश वाटते मात्र रिसर्चमधून ही गोष्ट समोर आली. रिसर्चमधून ही बातमी समोर आली आहे टाल्कम पावडर सारख्या कॉस्मेटिक उत्पादनामधून कॅन्सरचा धोका वाढू शकतो.


यात एस्बेस्टस नावाचे तत्व आढळते जे कॅन्सरशी संबंधित आजार वाढवतो. हे मुलांसाठी धोकादायक ठरू शकते.



टाल्कम पावडरमध्ये आढळतात हे टॉक्सिक पदार्थ


टाल्कम पावडरमध्ये टॅल्क नावाचे तत्व आढळते हे असे खनिज आहे जे जमिनीतून काढले जात. या खनिजामध्ये आर्द्रता शोषून घेण्याचे तसेच घर्षण कमी करण्याचे गुण आढळतात. यामुळे कॉस्मेटिक कंपन्या याचा वापर बेबी पावडर, आयशॅडो आणि इतर सामान बनवण्यास मदत मिळते.


याच पद्धतीने टाल्कम पावडरमध्ये एस्बेस्टसमध्ये आढळतात. हे टाल्क समान खनिज धरतीतून काढले जाते. हे एस्बेस्टस आज श्वासासोबत शरीराच्या आत गेल्यास कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे डॉक्टर असे कॉस्मेटिक पदार्थ वापर करण्यापासून वाचण्याचा सल्ला देतात.


तज्ञांच्या मते टाल्कचे काही कण ओव्हरियन कॅन्सरचा धोका वाढतवता. याशिवाय टाल्कम पावडरचे कण मुलांच्या श्वासातून शरीराच्या आत गेल्यास यामुळे फुफ्फुसे तसेच श्वसनासंबंधी कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.


जर तुम्ही मुलांना टाल्कम पावडर वापरत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने नॉन कॉस्मेटिक पावडरचा वापर करा.

Comments
Add Comment

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका