Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, दिनांक १ जून २०२४.

पंचांग


आज मिती वैशाख कृ. नवमी ७.२६ पर्यंत नंतर दशमी शके १९४६, चंद्र नाक्षत्र उ भाद्रपदा. योग प्रिती चंद्र राशी मीन. भारतीय सौर ११ ज्येष्ठ अश्विन शके १९४६. शनिवार, दिनांक १ जून २०२४. मुंबईचा सूर्योदय ६.०० वा. मुंबईचा सूर्यास्त ७.१२ वा. मुंबईचा चंद्रोदय २.२७ वा. उद्याची, मुंबईचा चंद्रास्त ०२.०७ वा. राहू काळ ९.१८ ते १०.५७. क्षय तिथी, गुरू पूर्व दर्शन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आपले काम करून घेण्याकडे लक्ष असावे.
वृषभ : नवीन संधी प्राप्त होतील.
मिथुन : आर्थिक नियोजन नीट करा.
कर्क : आर्थिक लाभ होतील.
सिंह : कर्जफेड किंवा कर्जवसुली करून घ्या.
कन्या : काम केल्याचे श्रेय मिळाल्यासारखे वाटेल.
तूळ : खोळंबलेली कामे पूर्ण करा.
वृश्चिक : आर्थिक यश लाभेल.
धनू : बेरोजगारांना नोकरी मिळेल.
मकर : मानसिक, शारीरिक आणि व्यावहारिक पथ्ये कटाक्षाने पाळा.
कुंभ : अनपेक्षित प्रवास संभवतो.
मीन : देण्या-घेण्याचे व्यवहार अतिशय चांगले होतील.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६