Loksabha Election 2024 : लोकसभेचा चौथा टप्पा; राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत किती टक्के मतदान?

मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.


महाराष्ट्रात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १७.५१% मतदान झालं आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची टक्केवारी : -


नंदुरबार - २२.१२%
जळगाव - १६.८९%
रावेर - १९.०३%
जालना - २१.३५%
छत्रपती संभाजीनगर - १९.५३%
मावळ - १४.८७%
पुणे - १६.१६%
शिरूर - १४.५१%
अहमदनगर - १४.७४%
शिर्डी - १८.९१%
बीड - १६.६२%



जाणून घ्या विधानसभा निहाय कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झाले?


पुणे लोकसभा मतदारसंघ : १६.१६%
कसबा पेठ - १८.१०%
कोथरूड - १८.२०%
पर्वती - १७.८४%
पुणे कॅन्टोन्मेंट - १३.८९%
शिवाजीनगर - १३.९४%
वडगाव शेरी - १४.%

मावळ लोकसभा मतदारसंघ : १४.८७ %
चिंचवड - १४.९३%
कर्जत - १४.२७%
मावळ - १४.%
पनवेल - १४.७९%
पिंपरी - १३.०९%
उरण - १७.६७%

शिरूर लोकसभा मतदारसंघ : १४.५१ %
आंबेगाव - १८.४७%
भोसरी - १२.७९%
हडपसर - १४.४०%
जुन्नर - १७.०६%
खेड आळंदी - १४.५४%
शिरूर - १२.२५%
Comments
Add Comment

बेकायदेशीर कत्तलीसाठी नेलेला जनावरांचा कंटेनर परभणीत जप्त, चालक ताब्यात

परभणी : पथरी-माजलगाव रस्त्यावरील पोखर्णी फाटा परिसरात बेकायदेशीर कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणारा एक कंटेनर सतर्क

गणेशोत्सवाला गालबोट - पुण्यात गणेश कोमकरच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या

पुणे : ऐन गणेश विसर्जनाच्या तयारीत असतानाच पुण्यामध्ये सणाला गालबोट लागले. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या

मराठा आरक्षण - मृतांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई : मराठा समाजास आरक्षण मिळण्याकरीता ज्यांनी आत्महत्या केली किंवा आंदोलना दरम्यान ज्यांचा मृत्यू झाला. अशा

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश