काव्यरंग

  17

सांग कधी कळणार तुला


सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला


रंग कधी दिसणार तुला
रंग कधी दिसणार तुला लाजणाऱ्या फुलातला
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला


गंधित, नाजूक पानांमधुनी
गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
गंधित, नाजूक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी


अर्थ कधी कळणार तुला
अर्थ कधी कळणार तुला धुंदणाऱ्या सुरातला
सांग कधी कळणार
तुला भाव माझ्या मनातला


निळसर, चंचल पाण्यावरती
निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
निळसर, चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती


छंद कधी कळणार तुला
छंद कधी कळणार तुला नाचणाऱ्या जलातला
सांग कधी कळणार
तुला भाव माझ्या मनातला



गीतकार- मधुसूदन कालेलकर

Comments
Add Comment

कोशकार गंगाधर खानोलकर

कोकण आयकॉन:सतीश पाटणकर शोधक, संतुलित मनाचा पत्रकार, साक्षेपी संपादक, व्यासंगी कोशकार, संशोधक, चरित्र लेखक अशा

मार्कंडेय ॠषीला मायेचे दर्शन

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील उत्तराखंडानुसार भृगू वंशातील मृकुंड ऋषी व पत्नी मरुदमती

माणुसकीचा धर्म

स्नेहधारा : पूनम राणे दुपारी १ वाजताची वेळ. महिना मे. वैशाख वणव्यातलं रखरखतं उन्ह. अंगातून घामाच्या धारा लागल्या

सांगा... कसं जगायचं!

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे अगं किती हसतेस मोठ्याने! मुलगी आहेस ना तू! शोभते का तुला? अगं किती उड्या मारते. फिदीफिदी

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर :अभिजित आणि मनीषा सोनावणे

काळोखाच्या गावी, प्रकाशाच्या वाटा : श्रद्धा बेलसरे खारकर डॉक्टर अभिजित सोनावणे उच्च विद्याविभूषित. डॉक्टर एका

मित्रांच्या नादात संसार उद्ध्वस्त...

क्राइम : अ‍ॅड. रिया करंजकर लग्न म्हणजे सध्या एक लॉटरीची पद्धत झालेली आहे. लागली तर चांगली नाहीतर काहीच नाही. लग्न