Airtelचा ३ महिन्यांचा सगळ्यात स्वस्त रिचार्ज, मिळणार कॉल, डेटा आणि बरंच काही...

मुंबई: एअरटेलच्या प्रीपेड पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान असतात. यात विविध किंमती आणि फीचर्स असतात. आज तुम्हाला तीन महिन्यांच्या व्हॅलिडिटीचा सगळ्यात स्वस्त रिचार्जबद्दल सांगत आहोत.


एअरटेलचा तीन महिन्यांची व्हॅलिडिटी असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान ४५५ रूपयांचा आहे. या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते.


एअरटेलच्या ४५५ रूपयांचा रिचार्ज प्लानसोबत चांगले फायदे मिळतात. यात युजर्सला डेटाही मिळतो.



किती दिवसांची व्हॅलिडिटी


एअरटेलच्या ४५५ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला ८४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. यात अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल एसटीडी कॉलचा समावेश आहे.


या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला एकूण ६ जीबी डेटा मिळतो. दरम्यान हे डेटा लिमिट काही लोकांना कमी ठरू शकते.


एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला ९०० एसएमएस मिळतात. याचा वापर कम्युनिकेशनसाठी केला जाऊ शकतो. एअरटेलच्या या प्लानमध्ये युजर्सला फ्री हॅलोट्यून्स आणि wynk music चा फायदा उचलू शकता.

Comments
Add Comment

एमएमआरडीएचा २०१७–१८ नंतर प्रथमच अधिशेष अर्थसंकल्प

₹४८,०७२.५७ कोटींच्या आराखड्यामुळे आर्थिक परिवर्तनाचा नवा टप्पा आणि पायाभूत सुविधांना गती प्रकल्पांसाठी ८७%

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ चे वेळापत्रक जाहीर; 'या' दिवशी सादर होणार राज्याचा अर्थसंकल्प!

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची अधिकृत दिनदर्शिका जाहीर झाली आहे. हे

प्रवासी आणि पादचाऱ्यांसाठी अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करणार; मंत्री मंगलप्रभात लोढा

याबाबत कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पश्चिम रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक विजय कुमार यांची घेतली भेट मुंबई

पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये मुंबई : राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन

ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मुंबईत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचे