Google doodle : भारताच्या निवडणुकांची दखल घेत आज गुगलचं नवं डुडल

गुगलने दिला मतदानाचा संदेश


मुंबई : विविध दिवसांचं औचित्य साधून गुगल अॅप (Google app) नवनवीन डुडल (Doodle) तयार करत असतं. थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, कधी मोठा सण किंवा एखाद्या देशाचं अननय्साधारण यश अशा अनेक गोष्टींना घेऊन गुगल मजेशीर तर कधी संदेश देणारे डुडल्स तयार केले जातात. आज भारतात सार्वत्रिक निवडणुका (Elections) सुरु होत आहेत, त्याची दखल घेत गुगलने नवं डुडल तयार केलं आहे. गुगल अॅप सुरु केल्यानंतर हे डुडल तुम्हाला दिसेल.


भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत १८ व्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांची निवड करण्यासाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ४ जून २०२४ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यानिमित्त आज गुगलचं बोटाला शाई लावलेल्या मतदाराच्या हाताचं डुडल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 'मतदान (Voting) करा' असा संदेश देण्याचा प्रयत्न या डुडलमार्फत करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा