
मुंबई: लसूण आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. दररोज लसणाच्या दोन पाकळ्यांचे सेवन शरीरासाठी लाभदायक असते.
लसणीच्या रोजच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यासही मदत होते.
सोबतच वजन घटवण्यासही अतिशय फायदेशीर आहे.
कच्चा लसूण हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे.
याच्या सेवनाने डायजेशन सुधारण्यास मदत होते.
सोबतच याच्या सेवनाने इम्युनिटी बूस्ट होण्यास मदत होते.