Jeevan Mantra: नशीब बदलवून टाकतात या ३ सवयी

  57

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी तीन अशा सवयींचे वर्णन केले आहे जे व्यक्तीचे नशीब चमकवून टाकतात. चाणक्य यांच्या मते ज्या लोकांमध्ये या सवयी असतात ते नेहमीच श्रीमंतीत जगतात.


चाणक्य यांच्यानुसार कोणत्याही व्यक्तीने वायफळ खर्च करू नये. तर बचत करण्याची सवय ठेवली पाहिजे.


जी व्यक्ती बचत करते ती नेहमीच धनवान राहते. त्यांना कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही.


चाणक्य यांच्या मते व्यक्तीचे जे काही ध्येय आहे त्याच्याबद्दल इतर कोणाशीही बोलू नये. जी व्यक्ती आपल्या ध्येयाबद्दल दुसऱ्या व्यक्तीला सांगते ती व्यक्ती यशस्वी होऊ शकत नाही.


अनेकदा ज्या लोकांना तुम्ही तुमचे ध्येय सांगता त्याच व्यक्तीच्या तुमच्या ध्येयामध्ये अडचण ठरू शकतात.


आचार्य चाणक्य सांगतात की प्रत्येक व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी जरूर दान केले पाहिजे.


असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि त्या व्यक्तीवर आपली कृपादृष्टी कायम ठेवते. ती व्यक्ती नेहमी धनवान राहते.

Comments
Add Comment

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.

Health: प्रोटीनचा उत्तम स्रोत! 'या' ५ ड्रायफ्रूट्समुळे मिळेल भरपूर प्रोटीन

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रोटीन

Sleep: शांत झोप हवी आहे? 'या' ५ फळांमुळे मिळेल गाढ झोप!

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात चांगली आणि पुरेशी झोप मिळवणं अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. अपुरी झोप अनेक

शाकाहारी लोकांसाठी 'ड' जीवनसत्वाची कमतरता भरून काढणारे पदार्थ

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी 'ड' जीवनसत्व (Vitamin D) अत्यंत महत्त्वाचे असते. शरीरातील हाडांची मजबुती,

Health: भोपळ्याच्या बिया आणि खजूर, झोपेसाठी उत्तम आहार

मुंबई : रात्री शांत आणि गाढ झोप लागणे हे आजच्या धावपळीच्या जीवनात एक मोठे आव्हान बनले आहे. अनेक जण निद्रानाश आणि

उकडीचे मोदक

सुग्रास सुगरण : गायत्री डोंगरे गणेशोत्सवात पारंपरिक उकडीचे मोदक तर आपण सगळेच करतो, पण जरा हटके वाटेल असे सुंदर