हिंदू नववर्ष निमित्त रांगोळी'च्या माध्यमातून मतदानाबाबत जनजागृती

नवी मुंबई(प्रतिनिधी) -हिंदू नववर्ष स्वागत निमित्ताने सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा यासाठी 'रांगोळी'च्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या वतीने करण्यात आले.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवी मुंबईतील वाशी सेक्टर ३० येथील वाशी रेल्वे स्टेशन जवळील फँटासिया बिझिनेस पार्क मध्ये भूमिपुत्र माथाडी कामगार आणि जनरल कामगार यूनियन व मैत्री परिवार (फँटासिया पार्क) यांच्या विद्यमाने येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या देशाच्या लोकशाहीच्या महोत्सवात म्हणजेच सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी मतदानाचा हक्क आवर्जून बाजावावा यासाठी मोठ्या आकाराची संदेशात्मक रांगोळी रेखाटण्यात आली होती.

सुप्रसिद्ध रांगोळीकार श्रीहरी पवळे यांच्या कल्पकतेतून हि रांगोळी साकारण्यात आली. नागरिकांनी आपल्याला घटनेने दिलेला मतदानाचा हक्क आवर्जून बजावावा असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केले आहे.

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई

BMC News : डॉ.भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयाच्या देखभालीची जबाबदारी इंटॅकवरच; करार संपून आठ वर्षांचा लोटला कालावधी

नवीन संस्थेची नेमणूक करण्याच्या हालचाली सुरु https://prahaar.in/2026/08/14/46-trees-affected-by-the-redevelopment-of-ramabai-and-kamraj-nagar-in-ghatkopar-mmrda-to-plant-955-trees/ मुंबई (विशेष

MMRDA : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरच्या पुनर्विकासात ४६ झाडे बाधित; एमएमआरडीएकडून ९५५ झाडे लावून घेतली जाणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपरमधील रमाबाई आणि कामराज नगरमधील झोपडपट्टीच्या पुनर्विकासासाठी हाती घेण्यात

Train MegaBlock : पश्चिम रेल्वेचा वीकेंडला बोरिवली-भाईंदर दरम्यान जंबो ब्लॉक; गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांच्या अतिरिक्त फेऱ्या जाहीर

मुंबई:

BMC NEWS : मुंबई-३ जलवाहिनीला ठाण्यातील तीन हात नाका परिसरात मोठी गळती; दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : ठाण्यातील तीन हात नाका परिसरात पूर्व द्रुतगती महामार्गालगत असलेल्या ३००० मिलीमीटर