Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यातील 'शुभदीप' निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी...

मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यातील 'शुभदीप' निवासस्थानी कुटुंबियांसोबत धुळवड साजरी...

धुलीवंदनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभदीप या निवासस्थानी त्यांनी कुटूंबियांच्या साथीने धुलीवंदनाचा सण साजरा केला. यावेळी लाडका नातू चि. रुद्रांशच्या साथीने पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगांची उधळण करत त्यांनी समस्त शिंदे कुटुंबियांसोबत मनसोक्त धुळवड साजरी केली.

  [gallery td_select_gallery_slide="slide" ids="871342,871337,871338,871341,871339"]
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा