जागतिक महिला दिनानिमित्त कोपरखैरणे येथे फेरीवाल्या महिलांचा सन्मान!

नवी मुंबई(प्रतिनिधी ) -शिवशंभो मित्र मंडळ यांच्या वतीने कोपरखैरणे सेक्टर -१५ येथे ८ मार्च महिला दिनानिमित्ताने फेरीवाल्या भाजीविक्रेत्या महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.


याप्रसंगी शिवसेना जिल्हा संघटक रंजना शिंत्रे यांच्या हस्ते महिलांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी उपजिल्हा संघटक अलका राजे वैशाली घोरपडे उपशहर संघटक बेबीताई लांडगे उपशहर संघटक भाग्यश्री पिसाळ उपस्थित होत्या.


कार्यक्रमाचे नियोजन आनिता मारणे बबीता देशमुख कोमल मांढरे संगीता भराडे अरुणा खोपडे मीना मालुसरे यांनी केले होते.महिलांनी केक कापून उत्साहात महिला दिन साजरा केला.

Comments
Add Comment

Watermelon Death Case : कलिंगड खाल्लं अन् एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू; दुकानदारानेच सांगितलं सत्य

मुंबई : बिर्याणी त्यानंतर थंडावा मिळावा म्हणून खाल्लेलं कलिंगड आणि थेट मृत्यू किती भयंकर आहे ना हे, मुंबईतील

Bacchu Kadu, Eknath Shinde : विधान परिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करेन - बच्चू कडू

मुंबई : "उमेदवारी अर्जासोबत जोडायची कागदपत्रे माझ्या बॅगेतच आहेत. जर शिवसेनेने सन्मानाने उमेदवारी दिली, तर

Santosh Deshmukh Massajog Sarpanch Election Result : बीड - मस्साजोगच्या निवडणुकीचा निकाल झाला जाहीर

बीड : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मस्साजोगच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल आज अखेर जाहीर झाला, अत्यंत

BMC News : मुंबईत १७४ धोकादायक इमारती, ७२ इमारती केल्या रिक्त

रेल्वे लगतच्या इमारतींवरही विशेष लक्ष मुंबई : मुंबईत एकूण १७४ इमारती या अति धोकादायक जागा झाल्या असून त्यात १४१

BMC News : मुंबईतील १७४० किलोमीटर रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण

मुंबईतील ७५ टक्क्यांपेक्षा अधिक झालेले रस्ते ३१ मेपर्यंत पूर्ण करणार मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सध्या

Water Cut In Mumbai : मुंबईत येत्या १५ मे पासून दहा टक्के पाणीकपात

महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी केले घोषणा अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबणीवर, महापालिकेचे १७