नवी मुंबई(प्रतिनिधी): आजची तरुण पिढी संसार आणि संपत्तीच्या मागे पडत असताना, वाशीतील कृषा प्रवीण भंडारी या जैन समाजातील १९ वर्षीय सुशिक्षित तरुणीने जैन धर्माची ‘दीक्षा’ घेतली आहे.
मुळचे राजस्थान बुसी येथिल रहिवासी असलेले प्रवीण भंडारी (जैन मारवाडी) हे गेली ४० वर्षा पासुन नवी मुंबईत पत्नी, एक मुलगा हर्ष आणि मुलगी कृषा सोबत राहत असुन, ते पंख्या चे होलसेल व्यापारी आहेत.
कृषा हीचे शिक्षण १२वी पास होऊन ती संसार सोडून जैन धर्मासाठी तीने ‘दीक्षा’ घेण्याचा निर्णय घेतला. दीक्षा घेतल्यानंतर, देव आणि माणसातील ‘ मध्ये असलेली छोटी दरी जेव्हा दुर होते तेव्हा माणसाला देव पण प्राप्त होते.
२८ फेब्रुवारी रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात येथे आयोजित निरोप समारंभाला श्री राजस्थान जैन सोशल ट्रस्ट नवी मुंबई आणि ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषा प्रवीण भंडारी हिला निरोप देण्यात आला.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…