सकाळी उठून ही कामे करणाऱ्या व्यक्तींची नेहमी होते प्रगती

मुंबई: यशस्वी माणसांची पहिली सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. सकाळी लवकर उठून कोणत्याही कामाची सुरूवात करणे लाभदायक असते.


सकाळी लवकर उठल्याने दिवसाचे प्लानिंग व्यवस्थित करता येते. सकाळी लवकर उठल्याने या व्यक्ती मॉर्निंग वॉक अथवा एक्सरसाईज करतात.


सकाळी एक्सरसाईज केल्यानंतर ते दिवसभराच्या पूर्ण कामाचे नियोजन करतात. कामाच्या चांगल्या सुरूवातीसाठी सकाळचा नाश्ता गरजेचा असतो.


यशस्वी लोक सगळ्यात कठीण कामाची सगळ्यात चांगली प्लानिंग करतात. यशस्वी होण्यासाठी नेहमी काही ना काही शिकत राहिले पाहिजे.


दिवसाचे प्लानिंग नेहमी व्यवहारिक असले पाहिजे.

Comments
Add Comment

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या