Destination Wedding: बजेट कमी आहे तर स्वस्तात असा प्लान करा गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग

मुंबई: अनेकांचे स्वप्न असते की डेस्टिनेशन वेडिंग(Destination Wedding) करावे मात्र बजेटमुळे बऱ्याचदा डेस्टिनेशन वेडिंग करता येत नाही. गोव्यामध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा अर्थ समुद्रकिनाऱ्यावर लग्न करणे. येथील सुंदरता तसेच रोमँटिक माहौल लग्न आणखी खास बनवते. तुम्हीही असा प्लान बनवत असाल पण तुम्हाला हे स्वस्तात हवे आहे तर या आहेत खास टिप्स...



ऑफ-सीजनची निवड


गोव्यामध्ये लग्नाची प्लानिंग करत असाल तर ऑफ सीझनदरम्यान तारीख निवडा. यामुळेस हॉटेल आणि व्हेन्यूचे रेट कमी असतात. यामुळे खर्च कमी होईल.



स्मार्ट व्हेन्यू निव़ड


मोठ्या आणि महागड्या हॉटेल्सपेक्षा छोटे रिसॉर्ट्स अथवा बीच हाऊसेजची निवड करा. ही ठिकाणे केवळ स्वस्त नसतात तर तुमचे लग्न काही खास आणि अविस्मरणीय ठरवण्यास मदत करतात.



सजावटीत साधेपणा


गोव्याच्या नैसर्गिक साधेपणाचा फायदा उचला आणि सजावटीवर जास्त खर्च करू नका.



लोकल वेंडर्सची निवड


गोव्यामध्ये लोकल वेंडर्स आणि केटररर्स निवड करा. यामुळे चांगले डील्सच मिळणार नाही तर ते विशेषतांचा आनंद मिळेल.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि