Sunny Leone : सनी लिओनी आता होणार जज!

मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल सनी लिओनी (Sunny Leone) अनेक रिॲलिटी शोचा चेहरा बनली आहे. "ग्लॅम फेम सीझन १" ची ती आता जज बनली आहे. सनी या आगामी शोसह पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. ईशा गुप्ता आणि नील नितीन मुकेश यांच्यासोबत ती या शोला जज करणार आहेत. या शोमध्ये डब्बू रत्नानी, रोहित खंडेलवाल, दिनेश शेट्टी आणि संतोषी शेट्टी यांच्यासह काही प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत. ग्लॅम फेम शो आणि जिओ सिनेमाच्या सोशल मीडिया वरून यांनी ही बातमी दिली आहे.


ग्लॅम फेम शो हे ग्लॅम फॅशनच्या जगात ठसा उमटवू इच्छिणाऱ्या आणि जागतिक स्तरावर लोकांना व्यासपीठ मिळवून देणार आहे. काही दिवसांपूर्वी या अभिनेत्री ने सनी लिओनीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली होती ज्यात असे म्हटले आहे की, “ग्लॅम फेम सीझन – १ जज"




Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

Dashavtar Box Office Collection: दशावतारच्या कमाईत होतेय जबरदस्त वाढ, कमावले तब्बल इतके कोटी...

मुंबई: बॉलिवूडपासून ते दाक्षिणात्य सिनेमांपर्यंत सर्वांवर सध्या मराठी सिनेमा दशावतार भारी पडत आहे. दिवसेंदिवस

अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांकडून एन्काऊंटर

मुंबई: अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये