महाभारत फेम Nitish Bharadwaj यांचे पत्नीवर गंभीर आरोप, तक्रार केली दाखल

मुंबई: प्रसिद्ध टीव्ही शो महाभारतमध्ये भगवान कृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज(Nitish Bharadwaj) आपल्या खाजगी आयुष्यात त्रस्त आहेत. ते आपली माजी पत्नी स्मिती घाटेविरोधात पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी आपल्या पत्नीवर मेंटल टॉर्चर करत असल्याचे आरोप केले आहेत.



नितीश यांचे पत्नीवर आरोप


नितीश यांनी बुधवारी भोपाळचे पोलीस आयुक्त हरिनारायणचारी मिश्र यांच्याकडून मदत माहितली. नितीश यांनी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत लिहिले की स्मितसोबतच्या लग्नानंतर त्यांनी आणि त्यांची पत्नी स्मिताने २०१९मध्ये मुंबईच्या फॅमिली कोर्टात घटस्फोटाचा अर्ज केला आहे आणि हा अर्ज अद्याप प्रलंबित आहे.



मुलींना भेटू देत नाही पत्नी- नितीश भारद्वाज


यासोबतच त्यांनी आपल्या IAS पत्नी स्मितावर आरोप लावताना म्हटले की त्यांची पत्नी त्यांना आपल्या मुली देवयानी आणि शिवरंजनी यांना भेटू देत नाही तसेच बोलूही देत नाही. स्मिता यांनी त्यांच्या मुलींच्या शाळाही बदलत असते. यामुळेच नितीश यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे.



नितीनश यांची दोन लग्ने


नितीश यांनी दोन लग्ने केली. मात्र एकही लग्न टिकले नाही. त्यांनी १९९१मध्ये पहिले लग्न केले होते. मोनिषा पाटीलसह त्यांनी आपले वैवाहिक जीवन सुरू केले होते मात्र २००५मध्ये हे लग्न तुटले. यानंतर नितीश यांनी स्मितासोबत लग्न केले. यांचे लग्न २००९मध्ये झाले होते. दोघांना जुळ्या मुली आहेत.

Comments
Add Comment

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,

टाटा हॉस्पिटलचा कॅन्सरविरुद्ध डिजिटल लढा

मुंबई (प्रतिनिधी) : कर्करोगाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे प्रमाण पाहता, भारतातील कोट्यवधी लोकांची तपासणी करणे

मराठी अभिनेत्री वर्षा उसगावकरांची लाखोंची फसवणूक; नक्की घडलं तरी काय ?

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्ष उसगावकर यांची लाखोंची फसवणूक झाल्याची बातमी समोर आली आहे.

नागपूरचे जिल्हाधिकारी आता नागपूर महापालिकेचे आयुक्त

मुंबई : नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. नागपूर

लक्षवेधींची संख्या कमी केल्याने सत्ताधारी आणि विरोधी आमदारांकडून नाराजी

गटनेत्यांची बैठक घेणार; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आश्वासन मुंबई : राज्य विधिमंडळाच्या

भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईच्या अध्यक्षपदी दीपक सिंह यांची नियुक्ती

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईचे महामंत्री दीपक आजाद सिंह यांची आज पक्षाचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम