पंचांग
आज मिती पौष कृष्ण चतुर्दशी ०८.०२ सकाळी नंतर अमावस्या शके १९४५. चंद्र नक्षत्र श्रवण योग व्यतिपात. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २० माघ शके १९४५ शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४. मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा चंद्रोदय नाही, मुंबईचा सूर्यास्त ०६.३५ मुंबईचा चंद्रास्त ०६.०३ संध्याकाळी राहू काळ ११.२७ ते १२.५२. दर्श अमावास्या, मौनी अमावास्या जैन, महोदय पर्व सकाळी ०८.०२ पासून सूर्यास्तापर्यंत.
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष -घरात एखादे छोटेसे धार्मिक कार्य ठरू शकते.
|
 |
वृषभ – व्यवसाय धंद्यात नवे उपक्रम राबवाल, नवीन पर्याय मिळतील.
|
 |
मिथुन -विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. |
 |
कर्क – भागीदारीच्या व्यवसायातून समज-गैरसमज निर्माण होण्याची शक्यता.
|
 |
सिंह -नवीन व्यावसायिक अनुबंध जुळतील.
|
 |
कन्या – नोकरी, व्यवसाय, धंद्यात प्रगती आणि उन्नतीची संधी लाभेल.
|
 |
तूळ – हितशत्रू डोके वर काढू शकतात. सावध राहा.
|
 |
वृश्चिक – कामासाठी धावपळ होईल, व्यवसायिक उलाढाल वाढेल.
|
 |
धनू – तरुण-तरुणींना परदेशातून संधी उपलब्ध होऊ शकतात.
|
 |
मकर -:प्रेमामध्ये पुढचे पाऊल जपून टाकावे. तीव्र विरोध होऊ शकतो.
|
 |
कुंभ – कुटुंबामध्ये एखाद्या मंगलकार्याच्या वाटाघाटी होऊ शकतात.
|
 |
मीन – वैवाहिक सौख्य मिळेल, शक्यतो प्रवास टाळावा.
|