व्हॅनिला, स्ट्रॉबेरी की चॉकलेट, आईस्क्रीमच्या आवडत्या फ्लेवरवरून जाणून घ्या तुमची personality

मुंबई: आईस्क्रीम खायला कोणाला नाही आवडत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला आईस्क्रीम खायला आवडते. आईस्क्रीमचेही अनेक फ्लेवर असतात. तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी की चॉकलेट. आज आम्ही तुम्हाला आईस्क्रीम फ्लेवरच्या आधारावर पर्सनॅलिटीबद्दल सांगणार आहे. फ्लेवरच्या आधारावर काय आहे तुमची पर्सनॅलिटी जाणून घेऊया...


व्हॅनिला आईस्क्रीम सगळ्यात सरल स्वादापैकी एक आहे. मात्र ज्यांना हा फ्लेवर आवडतो ते रंगीबेरंगी आयुष्य जगणारे असतात. या लोकांना रिस्क घ्यायला आवडते. हे लोक भावनिकरित्या एक्सप्रेसिव्ह असतात.


ज्या लोकांना स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडतो ते लोक इंट्रोव्हर्ट असतात. हे लोक सहनशील आणि आपल्या लोकांबद्दल अतिशय कनवाळू असतात.


ज्यांना चॉकलेट फ्लेवर खायला आवडतो अशा व्यक्ती चुलबुल्या, आकर्षक स्वभावाच्या असतात.


मिंट विथ चॉकलेट फ्लेवर ज्यांना आवडतो अशा व्यक्ती महत्त्वाकांक्षी, आत्मविश्वासू, मितभाषी आणि तर्कशील स्वभावाच्या असतात.

Comments
Add Comment

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

तोंड येण्याची समस्या का होते? कारणे आणि घरगुती उपाय

मुंबई : तोंड येणे म्हणजे तोंडात किंवा जिभेवर येणारे छोटेसे पण वेदनादायक फोड. ही एक सामान्य समस्या असली, तरी

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम