माथेरान : थंड हवेसाठी प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेले माथेरान मागील काही दिवसांपासून शीतलहरींच्या प्रकोपाने गोठले असून काल येथे १२.४ इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
थंड हवेसाठी माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांना येथे पडलेल्या थंडीचा चांगलाच अनुभव आला असून येथील लेक परिसरात दवबिंदू गोठल्याचा अनुभव येथील स्थानिक घेत आहेत. देशातील पूर्वेकडे सुरू असलेल्या हिमवृष्टीचा तडाखा संपूर्ण देशाला जाणवत असताना त्याचा फटका माथेरानला देखील बसला असून येथे ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
माथेरानमध्ये अजूनही काही दिवस थंडी अशीच लागून राहील असे येथील स्थानिकांचे मत असून त्याचा फायदा येथील पर्यटनाला नक्कीच होणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…