डोंबिवलीत बहुमजली इमारतीला भीषण आग, सहा मजले जळून खाक

मुंबई: ठाणे जिल्ह्याच्या डोंबिवली परिसरातून मोठी बातमी समोर येत आहे. डोंबिवलीमधील लोधा फेज २ खोना एस्ट्रेला टॉवरमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीत इमारतीचे पाच ते सहा मजल्यांच्या गॅलरी जळून खाक झाल्या. आग लागल्यानंतर तेथे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य वेगात सुरू आहे.


शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप ठोस कारण स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच लोक राहत होते. आग लागल्यानंतर तातडीने सर्व नागरिकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.


 


शॉट सर्किटने लागली आग


मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागती. आग इतकी भीषण होती की ती वेगाने वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. यात तुम्ही पाहू शकता की आगीचे लोळ इमारतीत दिसत आहे. दरम्यान, अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व