मुंबई: थंडीच्या दिवसांत तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा तापमान अतिशय कमी होते आणि लोकांना थंडी वाजायला लागते तेव्हा त्यांचे दात वाजू लागतात. थंडीच्या दिवसांत दात वाजणे हे अतिशय सामान्य आहे मात्र काय तुम्ही विचार केला आहे का की असे का होते?
खरंतर, दात वाजण्यामागे एक खास कारण आहे. दात वाजल्याने शरीराचे तापमान सामान्य राहते. जेव्हा आपल्या शरीराला थंडीची जाणीव होते तेव्हा मेंदूचा हायपोथेलॅमस भाग आपल्या शरीराला मेसेज पाठवतो कि शरीराला उबेची गरज आहे.
यानंतर शरीराच्या मांसपेशी वेगाने चालू लागतात ज्यामुळे शरीरात उष्णता वाढेल. जेव्हा तुमच्या मांसपेशी वेगाने चालू लागतात तेव्हा शरीरात कंपने निर्माण होतात आणि यामुळे शरीर गरम होते.
तसेच जेव्हा चेहऱ्यावरील मांसपेशी वेगाने चालू लागतात तेव्हा दात एकमेकांवर आपटतात. यामुळे दात वाजणे हे शरीराला एक प्रकारे ऊब देण्याचे माध्यम आहे.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…