Instagram: ऐश्वर्या फक्त या एका व्यक्तीला करते इन्स्टाग्रामवर फॉलो, पाहा कोण आहे ही व्यक्ती

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन(aishwarya bachchan) गेल्या ३० वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. तिच्या सुंदरतेचे आजही जगभरात अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिचे कोट्यावधी चाहते आहेत.


इन्स्टाग्रामवर या अभिनेत्रीला १३.३ मिलियनच्या जवळपास लोक फॉलो करतात मात्र फार कमी लोकांना हे माहीत आहे की इन्टाग्रामवर ऐश्वर्या केवळ एका व्यक्तीला फॉलो करते.


ऐश्वर्या केवळ आपले पती अभिषेक बच्चनला फॉलो करते. फॉलोईंग लिस्टमध्ये अभिषेक एकमेव अशी व्यक्ती आहे जिला ऐश्वर्या फॉलो करते.


सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय आपले पती अभिषेक बच्चनसोबतच्या घटस्फोटांच्या बातम्यांवरून चर्चेत आहे. असा दावा केला जात आहे की दोघांमध्ये काही आलबेल नाही आहे. पती अभिषेक बच्चन आणि सासरच्या लोकांसोबत ऐश्वर्याचे जमत नसल्याच्या अफवा सोशल मीडियावर आगीप्रमाणे पसरल्या आहेत.


इतकंच नाही ऐश्वर्या आणि अमिताभ बच्चन यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. तसेच या वाढत्या वादावरून आता सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. अनेकांचे म्हणणे आहे की सासरे आणि सून कधीच एकमेकांना फॉलो करत नव्हते. तर काहींचे म्हणणे आहे घरात्या वादामुळे हे असे घडले आहे.

Comments
Add Comment

मध्यम कालावधीसाठी ६ कंपन्यांच्या शेअरला मोतीलाल ओसवालकडून गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला

प्रतिनिधी: आज लघुकालीन व मध्यमकालीन परताव्यासाठी मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने ६ शेअर गुंतवणूकदारांना

फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यातील ४.७% वाढीनंतर शेअरमध्ये 'इतकी' तुफान वाढ

मोहित सोमण: फेडरल बँकेचा तिमाही निकाल जाहीर झाला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या

पनवेल महापालिकेसाठी मतमोजणी सुरू

पनवेल : पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आज मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या

डहाणू पारनाका-कुरगाव सागरी महामार्गाचा कायापालट

आता डांबरीकरण नव्हे, 'काँक्रिटीकरण' होणार डहाणू : डहाणू आणि पालघर तालुक्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या सागरी

वसई-विरारमधील ७ लाख मतदारांचा कौल कुणाला

महायुती, बहुजन विकास आघाडीत टक्कर विरार (प्रतिनिधी) : वसई-विरार महापालिकेच्या ११५ जागांसाठी गुरुवारी मतदान

२९ महापालिकांत महायुतीचाच महापौर

रवींद्र चव्हाण यांचा ठाम विश्वास कल्याण : कल्याण–डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजपचे